Kavin Pietersen : केविन पीटरसन ‘दिल्ली कॅपिटल्स’चे ‘मेंटॉर’
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) दिल्ली कॅपिटल्स संघाने २०२५च्या मोसमासाठी केविन पीटरसन यांची मेंटॉर म्हणून नेमणूक केली आहे. इंग्लंड संघाचे माजी कर्णधार असणारे ४४ वर्षीय पीटरसन आयपीएलमध्ये प्रथमच…