BhairaviMata : खंडेनवमीला अंबाबाईची भैरवीमाता रुपात पूजा
कोल्हापूर : प्रतिनिधी : करवीरनिवासिनी अंबाबाईची शारदीय नवरात्रोत्सवाच्या करवीरनिवासिनी अंबाबाईची भैरवीमाता (त्रिपुरभैरवी) रुपात अलंकारिक पूजा बांधण्यात आली. घरोघरी नऊ दिवस खाऊच्या पानावर बसलेले देवांची आज नव्याने पूजा करुन देव खाऊच्या…