wrong medication : मुलाच्या जखमेवर टाक्याऐवजी फेविक्विक
महाराष्ट्र दिनमान डेस्क : कर्नाटकातील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये सात वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावरील जखमेवर टाके घालण्याऐवजी फेविक्विक वापरल्याबद्दल नर्सला निलंबित करण्यात आले. राज्य सरकारच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नर्सला निलंबित…