K’taka Survey: जातनिहाय सर्वेक्षण स्थगितीस कर्नाटक हायकोर्टाचा नकार
बेंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयाने सध्या सुरू असलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला. गुरुवारी (२५ सप्टेंबर) कोर्टाने हा निर्णय दिला. जातनिहाय सर्वेक्षण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सर्वेक्षणात…