Goliwade : बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध दांपत्य ठार ; तपासाचे मोठे आव्हान
कोल्हापूर : प्रतिनिधी : शाहूवाडी तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध दांपत्य ठार झाले. निनू यशवंत कंक (वय ७५), रघुबाई कंक (६५, दोघे रा. गोळीवडे, ता. शाहूवाडी) असे दांपत्याचे नाव आहे. शवविच्छेदनाच्या…