कोल्हापूर शहराला गुरुवारपासून दररोज पाणी पुरवठा
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील दूधगंगा काळम्मावाडी धरण ९५ टक्के भरले आहे. धरण भरल्याने कोल्हापूर महानगरपालिकेने एक दिवस आड शहराला होणारा पाणीपुरवठ्याचा निर्णय रद्द केला असून आता गुरुवारी १३ ऑगस्टपासून नियमित…