Fight at Kalamba Jail: कैद्यांच्या दोन गटांत हाणामारी
कोल्हापूर : प्रतिनिधी : कळंबा कारागृहात कैद्यांच्या दोन गटांत हाणामारी झाली. हाणामारी रोखण्यासाठी गेलेल्या महिला अधिकारी कैद्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्या. कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाली आहे. (Fight…