Bjp Minister’s remark: शॉर्ट घालणाऱ्या महिला आवडत नाहीत : भाजपच्या मंत्र्याचे विधान
नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनी गुरुवारी (५ जून) महिलांविषयी आणखी एक वादग्रस्त टिप्पणी केली. ‘‘मला शॉर्ट घालणाऱ्या महिला आवडत नाहीत. आणि अशा…