Kadsiddheshwar : लिंगायत समाजाकडून काडसिद्धेश्वर स्वामीवर कारवाई करण्याची मागणी
बेळगाव : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठाच्या काडसिद्धेश्वर स्वामीनी कर्नाटकातील लिंगायत मठाधिशांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यावर बंदी घालावी अशी…