भाजपाकडून युगपुरुषांना पळविण्याचा प्रयत्न; खासदार राऊत यांचा हल्लाबोल
जमीर काझी : मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे आणि हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत आहेत. भाजपाने आजवर अनेक युगपुरुषांना पळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे, तसे महाराजांना गुजरातला…