Jyoti Guru Maa : बांग्लादेशी ‘ज्योती उर्फ गुरु माँ ‘ मुंबईत जमवली कोट्यवधींची माया
जमीर काझी : मुंबई : मुंबई म्हणजे मायानगरी! जिथं दररोज हजारोंचे लोंढे आपली स्वप्नं घेऊन दाखल होतात. काहींची स्वप्नं खरी होतात, तर काही निराशेच्या गर्तेत हरवतात. पण या चकचकीत शहरात…