Patakadil loss : ‘जुना बुधवार’ कडून ‘पाटाकडील’ चा सडनडेथ
कोल्हापूर : प्रतिनिधी : अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात पूर्णवेळेत झालेली बरोबरी, टायब्रेकरमध्ये बरोबरीनंतर संयुक्त जुना बुधवार पेठ संघाने बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळाचा सडनडेथमध्ये १-० (४-४) असा पराभव करत अटल चषक…