Juna Budhvar win title : ‘जुना बुधवार’ चे पहिलेवहिले विजेतेपद
कोल्हापूर : प्रतिनिधी : संयुक्त जुना बुधवार पेठेने पहिलेवहिले विजेतेपद पटकावले. त्यांनी खंडोबा तालीम मंडळला ३-१ अशा गोलफरकाने पराभूत करून अटल चषक पटकाविला. वेगवान खेळ करणाऱ्या जुना बुधवारने पूर्वार्धातच २३…