JPC on waqf

JPC cleared waqf bill : वक्फ जमिनीचे अधिकार राज्य प्रतिनिधीकडे

नवी दिल्ली : गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये संसदेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावित वक्फ दुरुस्ती विधेयकाला संयुक्त संसदीय समिती(जेपीसी)ने सोमवारी (दि. २७ जानेवारी)मंजुरी दिली. समितीने सुचवलेल्या महत्त्वाच्या सुधारणांपैकी एक म्हणजे आधी जमिनीच्या मालकीसंदर्भात…

Read more