Nadda hailed Modi : मोदींची कारकीर्द सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी : नड्डा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार देशाला सुशासन देत आहे. त्यांची अकरा वर्षाची कारकीर्द सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी आहे, अशा शब्दांत भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सोमवारी (९ जून)…