12 Forts in UNESCO list : युनेस्कोच्या यादीत शिवकालीन १२ किल्ल्यांचा समावेश
मुंबई : प्रतिनिधी : युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत छत्रपती शिवरायांच्या अलौकिक इतिहासाची साक्ष देणाऱ्या पन्हाळ्यासह राज्यातील ११ किल्ले व तामिळनाडूतील एक जिंजी किल्ला अशा १२ किल्ल्यांचा समावेश झाला आहे. या…