China Fact : रूग्णालयात डांबले, शॉक दिले…
वॉशिंग्टन : त्यांनी मला बेडला बांधले. स्क्रिझोफ्रेनिया आजारासाठी दिली जाणारी ट्रिटमेंट दिली. सुरुवातीला सांगितले, मी कोविड सेंटरमध्ये आहे, प्रत्यक्षात हॉस्पिटलमध्ये होतो. ‘डॉक्टरांनी सांगितले की मला खूप गंभीर मानसिक आजार आहे……