शंभुराजेंच्या विजयाने ४५ वर्षानंतर देसाई गट सातारा जिल्हा बँकेत
कोल्हापूर : प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पाटण सोसायटी गटात साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांनी बाजी मारत भाजपच्या सत्यजीत पाटणकरांचा पराभव केला. शंभुराजेंच्या विजयाने सातारा जिल्हा बँकेत…