3 Pak terrorists in Bihar: नेपाळमार्गे बिहारमध्ये तीन पाकिस्तानी दहशतवादी घुसले
नवी दिल्ली : नेपाळ सीमेवरून बिहारमध्ये संशयास्पदरित्या किमान तीन पाकिस्तानी दहशतवादी घुसले आहेत. त्यामुळे गुप्तचर संस्थांनी निवडणुकीच्या तोंडावर असलेल्या राज्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. (3 Pak terrorists in Bihar)…