जयपूर साहित्य महोत्सव १४ ते १८ जानेवारीअखेर
जयपूरः राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती मिळवलेला जयपूर साहित्य महोत्सव (जयपूर लिटफेस्ट) यंदा विसावे वर्ष साजरे करीत आहे. राजस्थान सरकारच्या सहकार्याने यावर्षी १४ ते १८ जानेवारी २०२७ या कालावधीत जयपूर…