Mahishasuramardini : जागरादिवशी अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रुपातील पूजा
कोल्हापूर : प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवात अतिशय महत्वाच्या दिवस समजल्या जाणाऱ्या देवीच्या जागरा दिवशी करवीरनिवासिनी अंबाबाईची पारंपरिक पद्धतीने महिषारसुरमर्दिनी रुपातील पूजा बांधण्यात आली. उद्या बुधवारी खंडेनवमी असून गुरुवारी दसरा सण…