Done felicitated : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये : डोणे
कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी सचोटीने अभ्यास केला पाहिजे. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे. ग्रामीण भागातील मुलेही प्रामाणिक कष्टातून यूपीएससीसारख्या अवघड परीक्षा पास होऊ शकतात. त्यासाठी न्यूनगंड सोडा आणि…