IPL

Glenn Philips

Glenn Philips : ग्लेन फिलिप्स आयपीएलमधून बाहेर

अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या मोसमामध्ये खेळाडूंच्या अनुपलब्धतेने गुजरात टायटन्स संघाचा पिच्छा पुरवला आहे. आता गुजरातकडून खेळणारा न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्स दुखापतग्रस्त झाला असून तो…

Read more
Dhoni to lead CSK

Dhoni to lead CSK : धोनीकडे पुन्हा चेन्नईचे नेतृत्व

चेन्नई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या गळ्यात पुन्हा एकदा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज  (सीएसके) संघाच्या कर्णधारपदाची माळ पडली आहे. चेन्नईचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड कोपराच्या दुखापतीमुळे आयपीएलमधील उर्वरित सामन्यांना…

Read more
Delhi Capitals

Delhi Capitals : दिल्लीची विजयाची हॅट्ट्रिक

चेन्नई : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात अपराजित असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने शनिवारी चेन्नई सुपरकिंग्जचा २५ धावांनी पराभव करून सलग तिसरा विजय नोंदवला. या विजयासह दिल्लीचे ६ गुण झाले असून गुणतक्त्यात दिल्लीचा संघ…

Read more
Rabada

Rabada : रबाडा मायदेशी परतला

नवी दिल्ली : गुजरात टायटन्स संघाचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा व्यक्तिगत कारणांमुळे मायदेशी दक्षिण आफ्रिकेला परतला आहे. गुजरात संघाकडून गुरुवारी याविषयी माहिती देण्यात आली असली, तरी रबाडाच्या परतण्याचे कारण स्पष्ट…

Read more
Sanju Samson

Sanju Samson : सॅमसनच्या नेतृत्वाचा मार्ग मोकळा

मुंबई : आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा नियमित कर्णधार संजू सॅमसनचा संघाचे नेतृत्व करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सेंटर फॉर एक्सलन्सने संजूला यष्टिरक्षण करण्यासाठी फिट ठरवले…

Read more
Suryakumar

Suryakumar : सूर्यकुमारच्या आठ हजार धावा पूर्ण

मुंबई : मुंबई इंडियन्स संघाचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादवने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात टी-२० कारकिर्दीतील ८,००० धावांचा टप्पा ओलांडला. सूर्याने केवळ ५,२५६ चेंडूंमध्ये हा टप्पा ओलांडला असून सर्वांत कमी चेंडूंत…

Read more
KKR all out

Mumbai won: ‘आयपीएल’मध्ये मुंबईचा पहिला विजय

मुंबई : प्रतिनिधी : टाटा आयपीएल २०२५ या हंगामात मुंबई इंडियन्स संघाने पहिल्या विजयाची नोंद केली. सोमवारी घरच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सचा आठ गडी राखून पराभव केला. (Mumbai…

Read more
Rajasthan Royals

Rajasthan Royals : राजस्थानने खाते उघडले

गुवाहाटी :  राजस्थान रॉयल्सने रविवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा ६ धावांनी पराभव करून यंदाच्या मोसमातील पहिला विजय नोंदवला. या विजयासह  राजस्थानने दोन गुण मिळवत गुणतक्त्यातही खाते उघडले आहे.…

Read more
Delhi Capitals

Delhi Capitals : दिल्लीचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : मिचेल स्टार्क व कुलदीप यादवच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलमध्ये रविवारी सनरायझर्स हैदराबादला ७ विकेट्सनी हरवले. दिल्लीचा हा यंदाच्या मोसमातील सलग दुसरा विजय असून याबरोबरच दिल्लीने गुणतक्त्यात…

Read more
IPL so far

IPL so far : पहिल्या आठवड्यातच घणाघात

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेटचा नवा मोसम पहिल्या आठवड्यामध्येच लक्षवेधी ठरतो आहे. या मोसमातील अद्याप केवळ पाच सामनेच झाले असले, तरी या सामन्यांमध्ये बरेच विक्रम मोडीत निघाले…

Read more