IPL

Royal Challengers : बेंगळुरू पुन्हा विजयपथावर

जयपूर : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आयपीएलच्या अठराव्या मोसमात राजस्थान रॉयल्स संघाचा रविवारी ९ विकेटनी पराभव केला. फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांच्या दमदार अर्धशतकांमुळे बेंगळुरूने राजस्थानचे १७४ धावांचे आव्हान १७.३…

Read more

Abhishek Sharma : ‘ऑरेंज आर्मी, हे तुमच्यासाठी!’

हैदराबाद : अभिषेक शर्माच्या झंझावाती शतकामुळे सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जविरुद्ध २४६ धावांचे आव्हान ८ विकेट राखून यशस्वीरीत्या पार केले. या सामन्यादरम्यान, शतक झळकावल्यानंतर अभिषेकने खिशातून चिठ्ठी काढून प्रेक्षकांना दाखवली. ‘धिस…

Read more

Lucknow Wins : लखनौ ‘टॉप फोर’मध्ये

लखनौ : निकोलस पूरन व एडन मार्करमच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनौ सुपरजायंट्सने आयपीएलमध्ये शनिवारी गुजरात टायटन्सचा ६ विकेटनी पराभव केला. गुजरातला ६ बाद १८० धावांवर रोखून लखनौने १९.३ षटकांत ४ बाद…

Read more

Glenn Philips : ग्लेन फिलिप्स आयपीएलमधून बाहेर

अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या मोसमामध्ये खेळाडूंच्या अनुपलब्धतेने गुजरात टायटन्स संघाचा पिच्छा पुरवला आहे. आता गुजरातकडून खेळणारा न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्स दुखापतग्रस्त झाला असून तो…

Read more

Dhoni to lead CSK : धोनीकडे पुन्हा चेन्नईचे नेतृत्व

चेन्नई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या गळ्यात पुन्हा एकदा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज  (सीएसके) संघाच्या कर्णधारपदाची माळ पडली आहे. चेन्नईचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड कोपराच्या दुखापतीमुळे आयपीएलमधील उर्वरित सामन्यांना…

Read more

Delhi Capitals : दिल्लीची विजयाची हॅट्ट्रिक

चेन्नई : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात अपराजित असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने शनिवारी चेन्नई सुपरकिंग्जचा २५ धावांनी पराभव करून सलग तिसरा विजय नोंदवला. या विजयासह दिल्लीचे ६ गुण झाले असून गुणतक्त्यात दिल्लीचा संघ…

Read more

Rabada : रबाडा मायदेशी परतला

नवी दिल्ली : गुजरात टायटन्स संघाचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा व्यक्तिगत कारणांमुळे मायदेशी दक्षिण आफ्रिकेला परतला आहे. गुजरात संघाकडून गुरुवारी याविषयी माहिती देण्यात आली असली, तरी रबाडाच्या परतण्याचे कारण स्पष्ट…

Read more

Sanju Samson : सॅमसनच्या नेतृत्वाचा मार्ग मोकळा

मुंबई : आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा नियमित कर्णधार संजू सॅमसनचा संघाचे नेतृत्व करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सेंटर फॉर एक्सलन्सने संजूला यष्टिरक्षण करण्यासाठी फिट ठरवले…

Read more

Suryakumar : सूर्यकुमारच्या आठ हजार धावा पूर्ण

मुंबई : मुंबई इंडियन्स संघाचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादवने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात टी-२० कारकिर्दीतील ८,००० धावांचा टप्पा ओलांडला. सूर्याने केवळ ५,२५६ चेंडूंमध्ये हा टप्पा ओलांडला असून सर्वांत कमी चेंडूंत…

Read more

Mumbai won: ‘आयपीएल’मध्ये मुंबईचा पहिला विजय

मुंबई : प्रतिनिधी : टाटा आयपीएल २०२५ या हंगामात मुंबई इंडियन्स संघाने पहिल्या विजयाची नोंद केली. सोमवारी घरच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सचा आठ गडी राखून पराभव केला. (Mumbai…

Read more