Dr. Lavte : तर्कतीर्थांच्या विचारांची उत्तरमीमांसा आवश्यक: डॉ. लवटे
कोल्हापूर : प्रतिनिधी : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचारांची समकाळामध्ये उत्तरमीमांसा होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मयाचे संपादक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.…