मोदींच्या १२ वर्षातील चुकीच्या धोरणांमुळे महागाईचे संकट : अतुल लोंढे
जमीर काझी : मुंबई : पेट्रोल व डिझेलची दरवाढीचा मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. इंधन महाग झाल्याने खाद्यतेल, दुधासह सर्वच वस्तुंची महागाई होणार आहे. ही झळ केवळ इराण युद्धामुळे नाही…