Vadale Shahu Chhatrapati : शाहू महाराजांप्रती बहुजन समाजाने कृतज्ञ असावे : इंद्रजीत सावंत
कोल्हापूर : प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारकार्यामुळेच या देशातील दलित, बहुजनांच्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त झाला आहे. त्याबद्दल आपण त्यांच्याप्रती कृतज्ञ असायला हवे, असे प्रतिपादन इतिहासाचे गाढे अभ्यासक,…