शुभमन गिल दुखापतग्रस्त
पर्थ, वृत्तसंस्था : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान होणारी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका अवघ्या एका आठवड्यावर आली असताना भारतीय संघाला खेळाडूंच्या दुखापतींनी सतावले आहे. लोकेश राहुल आणि सर्फराझ खान यांच्यापाठोपाठ शनिवारी भारताचा शुभमन गिलही…