India

बांगलादेशचा भारताशी पंगा, पाकच्या गळ्यात गळा

ढाका : वृत्तसंस्था : बांगला देशातील सत्ताबदलानंतर देशाच्या व्यापार आणि परराष्ट्र धोरणातही बदल होताना दिसत आहेत. कराचीहून एक मालवाहू जहाज चट्टोग्रामला पोहोचले आहे. अनेक वर्षांनंतर पाकिस्तान आणि बांगला देशात व्यापार-उदीम सुरू होत…

Read more

हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

भुवनेश्वर : वृत्तसंस्था : ‘डीआरडीओ’ने रविवारी (दि.१७) ओडिशाच्या किनारपट्टीवरील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. यावर बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘एक्स’वर पोस्ट…

Read more

भारतातून अर्ध्या तासात जाता येणार अमेरिकेत 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : एलन मस्क यांचे ‘स्पेसएक्स; आपली प्रवासाची पद्धत बदलणार आहे. कंपनी अतिशय क्रांतिकारी प्रकल्पावर काम करत आहे. मस्क यांच्या कंपनीच्या नव्या योजनेमुळे प्रवाशांना जगभरातील प्रमुख शहरांमधून एका…

Read more

मोदी-जिनपिंग यांच्यात पुन्हा चर्चेची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : रशियातील ‘ब्रिक्स’ बैठकीनंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी-२० शिखर परिषदेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत आणखी एक बैठक होऊ शकते. गलवान खोऱ्यातील…

Read more

मोदी यांना डॉमिनिकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

रुसाऊः उत्तर अमेरिका खंडातील देश डॉमिनिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च पुरस्काराची घोषणा केली आहे. देशातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार, ‘डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर’ मोदी यांना देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची…

Read more

भारताची टी-२० मालिकेत आघाडी

सेंच्युरियन, वृत्तसंस्था : तिलक वर्माचे नाबाद शतक आणि त्याला अभिषेक वर्माने दिलेली अर्धशतकी साथ यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ११ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने चार…

Read more

रोहितचा मुंबईमध्ये सराव

मुंबई : भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रंगणारी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका अवघ्या दहा दिवसांवर आली असली, तरी अद्याप भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याबाबत स्पष्टता नाही. दरम्यान, रोहित…

Read more

भारत पुढील तीन वर्षांत मोठी बाजारपेठ; सिमेन्स कंपनीचा दावा

मुंबई; वृत्तसंस्था : जर्मन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान समूह सिमेन्सचे वरिष्ठ अधिकारी म्हणतात की, जर्मनी आणि फ्रान्ससारख्या देशांना मागे टाकून भारत पुढील तीन वर्षांत सिमेन्ससाठी शीर्ष ३ किंवा ४ सर्वात मोठी बाजारपेठ…

Read more

भारताच्या प्रजनन दरात मोठी घट

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत देशाची लोकसंख्या १४५ कोटी ५५ लाख ९१ हजार ९५ होती. एप्रिल २०२३…

Read more

लग्नखर्चात २५ टक्क्यांनी वाढ

इंदूर; वृत्तसंस्था : वाढत्या महागाईमुळे या वर्षी लग्नसमारंभावरील खर्चात सुमारे २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असतानाही देवोत्थान एकादशीपासून सुरू होणाऱ्या लग्नसराईचा उत्साह कमी झालेला नाही. महागडे वेडिंग डेस्टिनेशन, जेवण,…

Read more