Modi’s Clarification : ट्रम्प यांच्या ‘मध्यस्ती’चे दावे मोदींनी फेटाळले
नवी दिल्ली : भारत पाकिस्तान देशातील ऑपरेशन सिंदूरच्यावेळी अमेरिकेचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्तीचे दावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळले आहेत. भारताने तिसऱ्या पक्षाची मध्यस्ती कधीच स्वीकारली नाही आणि कधीही…