Protest against Wangchuk’s arrest : कोल्हापुरात वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीकडून मोर्चा
कोल्हापूर : प्रतिनिधी : लडाख राज्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या डॉ. सोनम वांगचुक यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करुन तुरुंगात डांबल्याप्रकरणी इंडिया आघाडीच्यावतीने आज सोमवारी…