Naveed Mushrif : म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळने म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाने वाढ केली आहे. गणेशोत्सवानिमित्त दूध उत्पादकांना दरवाढीची भेट मिळाली आहे.…