साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन तीन कामगार ठार
बेळगाव : प्रतिनिधी : इनामदार शुगर्स लिमिटेड या साखर कारखान्यात बॉयलरचा स्फ़ोट होऊन तीन कामगार जागीच ठार झाले तर सहा जण गंभीर भाजल्याने त्यांची स्थिती चिंताजनक आहे. बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल…