Monorities can stay without Passport: भारतात स्थलांतरित अल्पसंख्याकांना पासपोर्ट सवलत
नवी दिल्ली : अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील सहा अल्पसंख्याक समुदायांतील स्थलांतरितांना सोमवारपासून लागू झालेल्या इमिग्रेशन अँड फॉरेनर्स अॅक्ट २०२५ अंतर्गत दंडात्मक कारवाईपासून सूट देण्यात येईल. ३१ डिसेंबर २०२४ रोजी किंवा…