ICC

Santner : न्यूझीलंडच्या कर्णधारपदी सँटनर

ऑकलंड : डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरची मर्यादित षटकांच्या क्रिकेटकरिता न्यूझीलंड संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली आहे. यावर्षीच्या अखेरीस श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० व वन-डे मालिकेपासून सँटनर पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारेल. (Santner)…

Read more

Bangladesh : बांगलादेशचा विजय

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : विंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेत फलंदाजांच्या अपयशानंतरही गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करून बांगलादेशला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात २७ धावांनी विजय मिळवून दिला. या विजयासह बांगलादेशने तीन सामन्यांच्या मालिकेत…

Read more

विक्रमवीर अश्विन

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बुधवारी निवृत्ती जाहीर करणारा भारताचा गोलंदाज रवीचंद्रन अश्विनने कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. १४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये अश्विनने गोलंदाजीमध्ये नवे विक्रम प्रस्थापित करतानाच…

Read more

रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. गाबा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर पत्रकार परिषदेत त्याने ही घोषणा केली. अश्विन कर्णधार रोहित…

Read more

IND vs AUS : तिसऱ्या कसोटीत वरूण राजाची खेळी, सामना अनिर्णित

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २७५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता आठ धावा…

Read more

New Zealand : न्यूझीलंडने केला शेवट गोड

हॅमिल्टन : न्यूझीलंडने मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात मंगळवारी इंग्लंडवर ४२३ धावांनी मात करत शेवट गोड केला. विजयासाठी ६५८ धावांचे खडतर आव्हान असताना इंग्लंडचा दुसरा डाव २३४ धावांत…

Read more

फॉलोऑनचा धोका टळला

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाच्या पहिला डावातील धावसंख्येला प्रत्युत्तर देताना भारताने पहिल्या डावात ९ फलंदाज गमावून २५२ धावा केल्या. जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांच्या धाडसी फलंदाजीमुळे भारताने फॉलोऑन…

Read more

न्यूझीलंडची कसोटीवर पकड

हॅमिल्टन : न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यावर दुसऱ्या दिवशीच पकड मिळवली आहे. रविवारी न्यूझीलंडने इंग्लंडचा पहिला डाव १४३ धावांमध्ये संपवून २०४ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर, दिवसअखेरपर्यंत यजमानांनी दुसऱ्या…

Read more

Jasprit Bumrah : गाबामध्ये बुमराहचा कहर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गाबा येथे खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी…

Read more

ऑस्ट्रेलियाने भारतला दमवले

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गाबा कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने सात गडी गमावून ४०५ धावा केल्या आहेत. मिचेल स्टार्क ७ धावांवर तर, ॲलेक्स कॅरी ४५ धावांवर खेळत आहे.…

Read more