Honor killing : ऑनर किलिंग, बापाने घातल्या मुलीला गोळ्या
जळगाव : प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात ऑनर ऑनर किलिंगच्या घटनेनं महाराष्ट्र हादरुन गेला आहे. एका निवृत्त पोलिस उप निरीक्षकाने लग्नात घुसून आपल्या मुलीवर गोळीबार केला. या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला…