Hitesh bags gold : हितेश गुलियाचा सुवर्ण‘पंच’
ब्राझिलिया : भारताचा बॉक्सर हितेश गुलियाने रविवारी वर्ल्ड बॉक्सिंग कप स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरणारा तो भारताचा पहिलाच बॉक्सर ठरला. या स्पर्धेत भारताने एक सुवर्ण,…