Ajit Pawar reprimanded : आपलं वाटोळं झालं, आयटी पार्क बेंगलोर अन् हैद्राबादला चालले
पुणे : प्रतिनिधी : राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शनिवारी भल्या पहाटे हिंजवडीतील विकास कामे आणि अनाधिकृत कामांची पाहणी दौरा केला. ओढ्यावर भाजी मंडई बांधणाऱ्या विकासकाला झापताना तुमच्यामुळे…