Gogoi clarified: होय, मी पाकिस्तानला गेलो होतो : गोगोई
दिल्ली : काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी दशकापूर्वी पाकिस्तानला भेट दिल्याची जाहीर कबुली दिली. मात्र ही भेट त्यांच्या पत्नीच्या व्यावसायिक कामाशी संबंधित होती. गोगोई यांच्या कबुलीनंतर आसाममध्ये राजकीय वादळ उठले…