Hasan Mushrif

‘केडीसीसी’चे सात संचालक रिंगणात

सतीश घाटगे: कोल्हापूर; जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ, उपाध्यक्ष राजूबाबा आवळे यांच्यासह सात संचालक रिंगणात उतरले आहेत. सहकार क्षेत्र विधानसभा निवडणुकीपासून सर्व पक्षांनी अलिप्त…

Read more

मुश्रीफांची भाषा कागलकर सहन करणार नाहीत : संजय पवार

कागल : प्रतिनिधी : छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज व सीएसारखे उच्चशिक्षित असलेल्या समरजितसिंह घाटगे यांच्यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत, यापुढे जाऊन राजघराण्यातील महिलांवरही…

Read more

फडणवीसांनी महाराष्ट्राशी गद्दारी केली : खासदार सुप्रिया सुळे

कोल्हापूर; प्रतिनिधी : सिंचन घोटाळ्यात ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला, त्यांच्यावर जाहीर जहरी टीका केली. त्यांनाच घोटाळ्याच्या फाईलवरील सही देवेंद्र फडणवीस यांनी कशी दाखवली? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.…

Read more

हसन मुश्रीफ यांची भाजपा कार्यकर्त्यांसोबत बैठक

गडहिंग्लज; प्रतिनिधी : कागल विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांसोबत वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी आज (दि.१७) संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी…

Read more

नाट्यगृह मूळ स्वरूपात वेळेत उभारणार

कोल्हापूर; प्रतिनिधी : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीनंतर संताप, दुख जनक्षोभ या भावना उमटल्या होत्या. या घटनेचे निराकरण कसे होणार याची चिंता व्यक्त केली जात होती. पण राज्यसरकारने नाट्यगृह…

Read more

‘कागल’च्या जनतेची माफी मागा

कोल्हापूर; प्रतिनिधी : वैद्यकीय सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ वारंवार खालच्या दर्जाची, अशोभनीय व्यक्तव्ये करीत आहेत. ‘कागल’ राजर्षी शाहू महाराजांची जन्म व कर्मभूमी आहे. शाहू महाराजांनी भारतरत्न डॉ.…

Read more

शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा निर्णय मार्गी लावणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर; प्रतिनिधी :  वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे  प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या काळातील असला तरी यावेळी आमच्या सरकारकडून तो कायम राहणार असून उद्याच्या मंत्रिमंडळ…

Read more

कागलमधून लढण्याची वीरेंद्र मंडलिक यांची घोषणा

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघात आता शिवसेना पक्षानेही आपला दावा केला आहे. हसन मुश्रीफांनीच राजकारणात आपला पाय ओढल्याचा आरोप करत विरेंद्र मंडलिक यांनी त्यांच्याविरुद्ध शड्डू ठोकला. कागल…

Read more