हरजिंदर कौर, गुलवीर सिंगने पटकावली रौप्य पदके
ग्लासगो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मंगळवारी भारतीय खेळाडूंनी दोन रौप्य पदके पटकावली. वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ६९ किलो गटात हरजिंदर कौरने रौप्यपदक पटकावले. ॲथलेटिक्समध्येही झकास कामगिरी करताना पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत गुलवीर…