Harish Rana

भारतात इच्छामरणाचा मार्ग खुला झालाय का?

“तेरा वर्षांपासून कोमात असलेल्या मुलाला मुक्ती मिळाली… सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदाच ‘पॅसिव्ह युथेनेशिया‘ला मंजुरी दिली. हा ‘मृत्यूचा अधिकार‘ आहे की ‘दया‘? या निकालामुळं भारतात इच्छामरणाचा मार्ग खुला झालाय का? संपूर्ण देशवासीयांच्या मनात या विषयानं हलकल्लोळ माजवलाय. ३२…

Read more