सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला इच्छामरणाची परवानगी
नवी दिल्ली : प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने ३२ वर्षीय हरीश राणा या तरुणाला इच्छामरणाची परवानगी देणारा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. हरीश राणा गेल्या १३ वर्षापासून कोमामध्ये आहे. त्यांच्या कुटुंबियांनी सर्वोच्च…