Haldwani

शुद्धीकरण मैदानाचे नव्हे, मेंदूचे करायला हवे

उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील रामलीला मैदानात काँग्रेसची सभा झाली. तिथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे भाषण झाले. सभेनंतर रामलीला मैदानात होम हवन करून ‘शुद्धीकरण’ करण्यात आले. आपण दलित असल्यामुळेच हे…

Read more