Gyanesh Kumar

निवडणूक आयुक्त ३०० खासदारांना का भेटत नाहीत; राहूल गांधींचा सवाल

नवी दिल्ली : प्रतिनिधी : इंडिया आघाडीने निवडणूक आयोगावर काढण्यात आलेला मोर्चा पोलिसांनी अडवल्यानंतर राहूल गांधी आणि प्रियांका गांधींनी आकाशवाणीच्या इमारतीत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विरोधी पक्षातील ३०० हून…

Read more

सर्वोच्च न्यायालयाची केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस

नवी दिल्ली : प्रतिनिधी : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. पण पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांना नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या…

Read more

आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील सुनावणीस सर्वोच्च न्यायालय तयार

नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिकेचा सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. पुढील आठवड्यात यावर सुनावणी होणार आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत…

Read more

टी. एन. शेषन यांना वेसण घालण्याची गोष्ट

केंद्रीय निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि अन्य दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांच्यातील संघर्षाच्या बातम्यांनी देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. परंतु निवडणूक…

Read more

ज्ञानेश कुमारांना पदावरून हटवा; पृथ्वीराज चव्हाण मागणी

जमीर काझी : मुंबई :  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत ‘द इंडियन एक्सप्रेस’ने प्रसिद्ध केलेला अहवाल धक्कादायक असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून…

Read more

ज्ञानेशकुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसची राज्यभर निदर्शने

मुंबई : प्रतिनिधी : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या विरोधात महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष रस्त्यांवर उतरला आहे.  पक्षाच्यावतीने राज्यातील पुणे, नागपूर, कोल्हापूरसह सर्व जिल्ह्यात तीव्र निदर्शने करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी…

Read more

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात बंड?

भारताचा निवडणूक आयोग अमित शहांचा घरगडी म्हणून काम करत असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा वर्तनव्यवहार त्याला पुष्टी देत होता. परंतु…

Read more

निवडणूक आयुक्तांना तुरुंगात टाका; संजय राऊतांची मागणी

मुंबई :प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगातील उफाळून आलेल्या वादांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या मनमानी कारभाराबद्दल त्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी…

Read more

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या कार्यपद्धतीवर संधू, जोशींचे आक्षेप

नवी दिल्ली : प्रतिनिधी :  केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्तीबद्दल  त्यांचे सहकारी निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाल्याचे वृत्त ‘इंडियन एक्सप्रेस’ने…

Read more

Impeachment against CEC  : मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोग?

नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार यांच्यावर पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष महाभियोग प्रस्ताव आणण्याचा विचार करत आहेत. कर्नाटकात मतचोरी झाल्याच्या आरोप करणाऱ्या राहूल गांधी यांनी…

Read more