अनुवादक हा दोन संस्कृतींमधील नाविकः डॉ. दामोदर खडसे
कोल्हापूर: अनुवादक हा दोन भाषा आणि संस्कृतींमधील ‘नाविक’ असतो. विचार आणि साहित्य एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम अनुवादक करीत असतो, असे मत ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि समीक्षक डॉ. दामोदर…