Djokovic : जोकोविचचे अनोखे ‘शतक’
पॅरिस : सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत ब्रिटनच्या कॅमेरॉन नोरीला पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. याबरोबरच, त्याने या स्पर्धेतील विजयांचे शतकही साजरे केले. एकाच ग्रँड…