एमपीएससी अध्यक्षांची चौकशी होणार; मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना पत्र
मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आजी माजी अध्यक्षांची चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांना संविधानाच्या कलम ३१७ नुसार चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त…