Zoho company : `संघा`च्या घुसखोरीमुळे सरकारी गोपनीयता धोक्यात
सरकारी खात्यामध्ये आरएसएसशी संबंधित लोकांची भरती केंद्रीय पातळीवर खुलेआम सुरू आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही संघाशी संबंधित व्यक्ती, संस्थांनी अनेक महत्त्वाचे प्लॅटफॉर्म व्यापले आहेत. आता तर थेट सरकारी यंत्रणेतच संघाशी संबंधित…