महायुती सरकारमुळेच तरुण पिढी ड्रग्जच्या विखळ्यात : हर्षवर्धन सपकाळ
जमीर काझी : मुंबई : मुंबईतील गोरेगावच्या नेस्को संकुलातील लाइव म्युझिक कॉन्सर्टमध्ये दारु व ड्रग्जचा खुलेआम वापर करण्यात आला. ड्रग्जमुळे दोघांचे मृत्यू होईपर्यंत पोलीस व सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या, आता कारवाईचे…